{
  "village_code": "270900130112980000",
  "village_name": "धानोली त. सा. क्र. 2",
  "taluka_name": "कुही",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1338,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:59:19Z",
  "surveys": [
    "3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : IDBI BANK, वर्धमान नगर नागपूर\nलिहून देणार : अरुन शामराव वाघ रा. धानोली त. सा. क्र. 2 यांनी दुय्यम निबंधक नागपूर 8 यांचेकडील दस्त क्रमांक 11364 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक IDBI BANK यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रितेश पंढरी बहादुरे"
}
