{
  "village_code": "270900130113010000",
  "village_name": "वडेगांव त.सा.क्र. 51 अ",
  "taluka_name": "कुही",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1583,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:49Z",
  "surveys": [
    "164"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nश्री.राधेश्याम देवराव हेडाऊ यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 164, मधिल खातेदार सिताबाई कृष्णाजी सोनकुसरेहे दि. 15/03/1978 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना कोणतेही वारस नसल्या बाबतचे शपथपत्र क्रमांक.2650540351268400275646 दिनांक.12/10/2026 व तसेच पोलीस पाटील मांढळ यांचे कडील जा.व क्रमांक.112 यांनी कोणतेही वारस नसल्याचे दाखला दिलेवरून गट नं/स.नं वर दाखल असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.",
  "talathi": "संदीप ईश्वरदास निर्वाण"
}
