{
  "village_code": "270900130113210000",
  "village_name": "टाकळी त.सा.क्र. 9",
  "taluka_name": "कुही",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1097,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:55:07Z",
  "surveys": [
    "105"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , कुही\nलिहून देणार : धम्मरत्न केवळ उके रा. टाकळी त.सा.क्र. 9 यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पूजा प्रमोद लुटे"
}
