{
  "village_code": "270900130113430000",
  "village_name": "अंबाडी त.सा.क्र. 54",
  "taluka_name": "कुही",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1510,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:34Z",
  "surveys": [
    "13",
    "45/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : राजस्व अपील प्र. क्र.103/आर.टी.एस-59/2025-2\nआदेश दिनांक : 30/09/2026\nमा. उपविभागीय अधिकारी उमरेड यांचे आदेश क्र . राजस्व अपील प्र. क्र.103/आर.टी.एस-59/2025-26 दिनांक 30/9/2026 नुसार मौजा अंबाडी तह . कुही येथील भूमापन क्र 13 वरील दिनांक 17/3/2017 रोजी प्रमाणित केलेला वारस फे क्र 950 उपविभागीय अधिकारी उमरेड यांचे आदेशनुसार कायम ठेवण्यात येत असून श्रीमती हावसाबाई रामेश्वर वडे यांची नोंद सातबारा वर घेण्यात आली.",
  "talathi": "रश्मी राजेंद्र गेडाम"
}
