{
  "village_code": "270900130113610000",
  "village_name": "खेंडा त.सा.क्र  68",
  "taluka_name": "कुही",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1560,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T12:34:10Z",
  "surveys": [
    "101/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मंढल , अचल कार्यालय /शाखा मंढल\nलिहुन देणार : चंद्रशेखर कवडु खोब्रागडे रा. खेंडा त.सा.क्र 68 सर्वे नंबर 101/1 यांनी दुय्यम निबंधक कुही यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.13 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रशेखर कवडु खोब्रागडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 496 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अस्मिता चंदूजी डांगाले"
}
