{
  "village_code": "270900130113750000",
  "village_name": "माजरी त.सा.क्र  68",
  "taluka_name": "कुही",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1864,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:12:55Z",
  "surveys": [
    "225"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nकोर्ट विद्यमान तहसीलदार कुही यांचे आदेश रा.मा.क्र.97/एलएनडी.18/2026 दि 31/08/2026 नुसार वर्ग 1 मध्ये रुपांतर करण्यात आले.\nमंडळ अधिकारी, मांढळ व ग्राम महसुल अधिकारी सा.क्र. 68 यांना आदेशीत करण्यात येते की, मौजा माजरी तह. कुही जि. नागपूर येथील शेत सव्र्व्हे क्र. 225 आराजी 0.81 हे. आर वर्ग-2 मधुन वर्ग-1 मध्ये परावर्तीत करुन या शेतजमीनीच्या 7/12 मधील इतर अधिकार मध्ये सक्षम प्राधिकार्याच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी-भुमीधारी हक्काने प्राप्त झालेली जमीन अशी दर्ज असलेली नोंद कमी करून महसुली अभिलेख दुरुस्त करण्याबाबाबत आदेशीत केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अस्मिता चंदूजी डांगाले"
}
