{
  "village_code": "270900130113960000",
  "village_name": "आंभोरा (खुर्द) त.सा.क्र  62",
  "taluka_name": "कुही",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1132,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:44:19Z",
  "surveys": [
    "203/1/अ",
    "206",
    "207/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, कुही\nलिहून देणार : प्रभाकर नत्थुजी बावनकुळे रा.आंभोरा(खुर्द) त.सा.क्र 62 यांनी दुय्यम निबंधक कुही यांचेकडील दस्त क्रमांक 04 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 476000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 206 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक AG33/NZ/MKCC/BOJA-40/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 476000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गोपालकृष्ण रामाजी नान्हे"
}
