{
  "village_code": "270900130114030000",
  "village_name": "बोथली त.सा.क्र 65 अ",
  "taluka_name": "कुही",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 721,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:07:12Z",
  "surveys": [
    "228/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, कुही\nलिहून देणार : भोलेश्वर गोविंदा आतीलकर रा. बोथली त.सा.क्र 65 अ यांनी दुय्यम निबंधक कुही यांचेकडील दस्त क्रमांक 02 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 228/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक AG33/NZ/MKCC/BOJA-12/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित नारायणराव रिनके"
}
