{
  "village_code": "270900130114130000",
  "village_name": "धानला त.सा.क्र  65",
  "taluka_name": "कुही",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1401,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:59:07Z",
  "surveys": [
    "319/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, कुही\nलिहून देणार : देवेंद्र लक्ष्मण शेंडे रा. धानला त.सा.क्र 65 यांनी दुय्यम निबंधक कुही यांचेकडील दस्त क्रमांक AG33/NZ/MKCC/BOJA-Devendra laxman Shende/2026-27 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 319/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक 12 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव विवेक गेडाम"
}
