{
  "village_code": "270900130114140000",
  "village_name": "खोकर्ला त.सा.क्र 65",
  "taluka_name": "कुही",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1246,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:50:55Z",
  "surveys": [
    "306"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न 306 च्या जमीनीचे खातेदार कल्पना विकास कोसरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कल्पना कारु सिंधूरकार ऐवजी कल्पना विकास कोसरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कुही यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.234 दि. 06/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 28/11/2024 मधील नोंदणी क्र.पी- N-2464724 अन्वये कल्पना कारु सिंधूरकार ऐवजी कल्पना विकास कोसरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "वैभव विवेक गेडाम"
}
