{
  "village_code": "270900130114190000",
  "village_name": "फेगड त.सा.क्र. 66",
  "taluka_name": "कुही",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1388,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:05:34Z",
  "surveys": [
    "139/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : फेगड सेवा सहकरी संस्था मर्यादित\nलिहून घेणार : लिंगू गोमा मेश्राम\nयांनी सर्व्हे क्रमांक : 139/1 तपशिल : फेगड सेवा सहकारी संस्था मर्या.शाखा मांढळ कडून रु.165000/-(एक लाख पासष्ट हजार)कर्ज घेतले.दि.08/06/2022 ( 1175 ) - 1293\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nमहाराष्ट्र राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 नुसार पीक कर्ज निरंक झाल्याचे प्रमाणपत्र नुसार कर्ज नोंद कमी करण्यात आली.",
  "talathi": "योगेश अण्णाराव बनसोडे"
}
