{
  "village_code": "270900130114340000",
  "village_name": "मांढळ त.सा.क्र. 69",
  "taluka_name": "कुही",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 5617,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T00:33:16Z",
  "surveys": [
    "1078/PL/NO/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : संताजी नवयुवक को-ऑप क्रेडीट सोसायटी शाखा मांढळ तर्फे कैलास शामराव गवळी\nगहाणखत लिहुन देणार : धनराज मोतीराम वैद्य ,नारायण रामदास वाघमारे ,मोनिका दिनेश वैद्य रा. मांढळ त.सा.क्र. 69 यांनी दुय्यम निबंधक कुही यांचेकडील दस्त क्रमांक 4920-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1078/PL/NO/2 क्षेत्र 7.6682 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनराज मोतीराम वैद्य ,नारायण रामदास वाघमारे ,मोनिका दिनेश वैद्य यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राकेश मनोहर कांबळे"
}
