{
  "village_code": "270900130114410000",
  "village_name": "क -हांडला त.सा.क्र  73",
  "taluka_name": "कुही",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1761,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:46:52Z",
  "surveys": [
    "570/1",
    "615"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया,मांढळ\nलिहुन देणार : उत्तम श्रीराम काकडे रा.कऱ्हाडाला त.सा.क्र. 73 गट नंबर/ सर्वे नंबर 570/1, 615 यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.22 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तम श्रीराम काकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया,मांढळ यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित ज्ञानेश्वर काळे"
}
