{
  "village_code": "270900130114450000",
  "village_name": "हरदोली  त. सा. क्र. 70",
  "taluka_name": "कुही",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1746,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:37Z",
  "surveys": [
    "31/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार पृथ्वीराज तुकडूदास कावळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव पृथ्वीराज तुकडू कावळे ऐवजी पृथ्वीराज तुकडूदास कावळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कुही यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.5493 दि. 05/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 22/02/2024 मधील नोंदणी क्र.पी- N-2368945 अन्वये पृथ्वीराज तुकडू कावळे ऐवजी पृथ्वीराज तुकडूदास कावळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "मोहन बापु पवार"
}
