{
  "village_code": "270900130114460000",
  "village_name": "विरखंडी त.सा.क्र. 70",
  "taluka_name": "कुही",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1493,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:22:07Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शुभम अशोक आंबिलडूके यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शुभम अशोकराव आंबीलडुके ऐवजी शुभम अशोक आंबिलडूके असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कुही यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.6078 दि. 21/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 18/09/2025 मधील नोंदणी क्र.पी- NR-2545138 अन्वये शुभम अशोकराव आंबीलडुके ऐवजी शुभम अशोक आंबिलडूके असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "मोहन बापु पवार"
}
