{
  "village_code": "270900130114490000",
  "village_name": "परसोडी(रिठी) त.सा.क्र 50",
  "taluka_name": "कुही",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 511,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:13Z",
  "surveys": [
    "5/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nश्री.सुखदेव किसन मांढरे यांनी अर्ज दिला की,मौजा परसोडी(रीठी) गट नं/स.नं 5/1,आराजी.1.81 हे आर जमा.3.10 भोग वर्ग 1 मधिल खातेदार रुखमाबाई किसन मांढरे हे दि. 27/01/2026 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.",
  "talathi": "अश्विनी अशोकराव लोखंडे"
}
