{
  "village_code": "270900130114560000",
  "village_name": "वेळगांव त.सा.क्र. 71",
  "taluka_name": "कुही",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 974,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:22:49Z",
  "surveys": [
    "1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न1/1 आरजी 0.९१ हे आर च्या जमीनीचे खातेदार रेखा तारेश दाभेकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रेखा संतोष डहाके ऐवजी रेखा तारेश दाभेकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 09/04/2020 मधील नोंदणी क्र.पी- NR-20297 अन्वये रेखा संतोष डहाके ऐवजी रेखा तारेश दाभेकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "विठ्ठल मनोहर सूर्यवंशी"
}
