{
  "village_code": "270900140114830000",
  "village_name": "सुकळी (रि) त.सा.क्र. 40 अ",
  "taluka_name": "भिवापुर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1175,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:04:46Z",
  "surveys": [
    "37/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कलि/ कानुनगो/तह-भिवा./कावि-186/2025\nआदेश दिनांक : 25/06/2025\nमौजा सुकळी रीठी येथील खातेदार श्री.चंद्रभान पांडुरंग काटवले यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नांद कडून रु.1,40,000 रु. चे पीककर्ज घेतले असून मा.तहसीलदार भिवापूर यांचे वरील संदर्भीय आदेश तसेच शाखाधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नांद यांच्या वर्दी रिपोर्ट नुसार संबंधित खातेदार यांच्या मौजा सुकळी रीठी येथील बाजूस दिलेल्या शेतजमिनीच्या सर्वे क्रमांकावर रु.1,40,000 ची बोजा (कर्ज) नोंद करण्यात आली.",
  "talathi": "अंकीत हनुमान आस्वले"
}
