{
  "village_code": "270900140114840000",
  "village_name": "पोळगाव त.सा.क्र. 40 अ",
  "taluka_name": "भिवापुर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1424,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T20:22:21Z",
  "surveys": [
    "280"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.01/आर.टी.एस.59/2026-27\nआदेश दिनांक : 09/10/2026\nसंदर्भ: 1.म.ज.म.अ. 1966 चे कलम 258\n2.म.ज.म.अ. 1966 चे कलम 150 (4)\n3.मा. उपविभागीय अधिकारी यांचेकडील पत्र क्र.प्रस्तु-1/उविअ/उम/कावि-749/2026\nमा.उपविभागीय अधिकारी उमरेड यांचे पत्र क्र.प्रस्तु-1/उविअ/उम/कावि-749/2026 दिनांक 28/09/2026 रोजीचे पत्रान्वये मौजा-पोळगाव, त.सा.क्र. 40 अ. ता. भिवापूर येथील गट क्र. 280, आराजी 0.81 हे. आर या शेतजमीनीबाबत झालेला फेरफार क्र. 1283 हा रद्द करून नियमानुसार नव्याने फेरफार मंजूर करण्याकरीता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 258 अंतर्गत पुनर्विलोकन करण्याबाबतच्या पत्राला अधिन राहून महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 चे कलम 150 (4) नुसार प्राप्त झालेल्या अधिकार शक्तीचा वापर करून मा.तहसीलदार भिवापूर यांच्याद्वारे खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात आलेला आहे.\n1) मौजा - पोळगाव त.सा.क्र. 40 अ येथील शेती सर्व्हे क्र. 280 आराजी 0.81 हे. आर. जमा 1.01 भो. वर्ग 1 या शेतीचा घेण्यात आलेला वारसान फेरफार क्रमांक 1283 दिनांक 30/12/2024 सदर आदेशान्वये रद्द करण्यात येत आहे.\n2) उपरोक्त नमुद वारसान फेरफार रद्द करून खातेदार शशिकला विनायक सांभारे यांचे नाव सातबारा रेकॉर्डवर पुर्ववत करण्यात यावे.\nकरिता पारित आदेशानुसार सातबारा रेकॉर्डवर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अंकीत हनुमान आस्वले"
}
