{
  "village_code": "270900140114890000",
  "village_name": "सालेभट्टी त.सा.क्र. 84",
  "taluka_name": "भिवापुर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1174,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:47:35Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमौजा सालेभटटी (चोर)प ह न 84 येथील शेत सर्वे क्र73आराजी 1.64 हे आर जमा 5.30 भोगवट 1या शेतीमध्ये गुंडेराव शंकर बुटके , ज्ञानेश्वर शंकर बुटके गट यांच्या हिस्याला दण्यातआली असल्यामुळे सदरशेतीचे सातबारावर त्यांचे नाव कायम ठेऊन इतर खातेदार नाव कमी करून सुधारित सातबारा तयार करणायत आला\n1) मौजा सालेभटटी (चोर)प ह न 84 येथील शेत सर्वे क्र 73 आराजी 1.64 हे आर जमा 5.30 भोगवट 1या शेतीचा पार्टी नं 1 गुंडेराव शंकर बुटके यांच्या हिस्साला उत्तर दक्षिण विभागणी करून धुरा पाडून पूर्वे कडील भागाची आराजी 0.82 हे आर पार्टी नं 1 गुंडेराव शंकर बुटके यांच्या हिस्साला देण्यात आला\n2) मौजा सालेभटटी (चोर)प ह न 84 येथील शेत सर्वे क्र73 आराजी 1.64 हे आर जमा 5.30 भोगवट 1या शेतीचा पार्टी नं 2 ज्ञानेश्वर शंकर बुटके ,यांच्या हिस्साला उत्तर दक्षिण विभागणी करून धुरा पडून पश्चिमेकडील भागाची आराजी 0.82 हे.आर पार्टी नं 2 ज्ञानेश्वर शंकर बुटके यांच्या हिस्साला",
  "talathi": "स्मिता चिंतामण बडवाईक"
}
