{
  "village_code": "270900140115350000",
  "village_name": "सेलोटी त.सा.क्र. 87",
  "taluka_name": "भिवापुर",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 945,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:48:20Z",
  "surveys": [
    "134"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.09/SRV-43/2025-26\nआदेश दिनांक : 30/09/2026\nकोर्ट विद्यमान नायब तहसीलदार यांचे वरील आदेशावरून मौजा-सेलोटी प.ह.न.87 येथील स.न.134 आराजी-0.81 हे.आर जमा-1.35 रु.भो.वर्ग-1 चे आपसी वाटणी पत्र पुढीलप्रमाणे .\n1)किशोर श्रीराम मेश्राम यांना मौजा-सेलोटी प.ह.न.87 स.न.134 आराजी-0.81 हे.आर जमा-1.35 भो.वर्ग-1 पैकी पूर्व पश्चिम धुरा पाडून उत्तरेकडील साखरकर यांचे शेताकडील भागाची आराजी-0.41 हे.आर शेतजमीन किशोर श्रीराम मेश्राम यांना देण्यात आली.\n2)रायभान श्रीराम मेश्राम यांना मौजा-सेलोटी प.ह.न.87 स.न.134 आराजी-0.81 हे.आर जमा-1.35 भो.वर्ग-1 पैकी पूर्व पश्चिम धुरा पाडून दक्षिणेकडील गजभिये यांचे शेताकडील भागाची आराजी-0.40 हे.आर शेतजमीन रायभान श्रीराम मेश्राम यांना वरील आदेशावरून आपसी वाटणी पत्रानुसार देण्यात आली.",
  "talathi": "श्री नरेश बाळकृष्ण आंभोरे"
}
