{
  "village_code": "271000010000000100",
  "village_name": "तुमसर",
  "taluka_name": "तुमसर",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 15646,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-18",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:07:34Z",
  "surveys": [
    "908/1/12"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्वीटास स्माल फायनांस बँक लिमिटेड शाखा भंडारा\nगहाणखत लिहुन देणार : बालक्रिष्ण महादेव राऊत रा. तुमसर यांनी दुय्यम निबंधक मोहाडी यांचेकडील दस्त क्रमांक 1934-2026 दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 908/1/12 क्षेत्र 2.2562 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालक्रिष्ण महादेव राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "TUKARAM GOVIND KENDRE"
}
