{
  "village_code": "271000010000000100",
  "village_name": "तुमसर",
  "taluka_name": "तुमसर",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 15667,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:07:34Z",
  "surveys": [
    "831"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजुभाऊ निखाडे क्रेडिट को.सोसा.लि.भंडारा शाखा तुमसर\nगहाणखत लिहुन देणार : वैशाली विश्वजित पुंडे रा. तुमसर यांनी दुय्यम निबंधक तुमसर यांचेकडील दस्त क्रमांक 2861-2026 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 831 क्षेत्र 0.4050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैशाली विश्वजित पुंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "TUKARAM GOVIND KENDRE"
}
