{
  "village_code": "271000010000000100",
  "village_name": "तुमसर",
  "taluka_name": "तुमसर",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 15673,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:07:34Z",
  "surveys": [
    "1246/47"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : तुमसर निधी नागरी सहकारी पत संस्था मर्या. तुमसर तर्फे शाखा व्यवस्थापक अनमोल सुधाकर उपरीकर\nगहाणखत लिहुन देणार : पप्पु लक्ष्मणराम कुमावत ,राजकुमार भंवरलाल कुमावत ,शंकरलाल भंवरलाल कुमावत ,सुनिलकुमार रामेश्वरलाल कुमावत रा. तुमसर यांनी दुय्यम निबंधक तुमसर यांचेकडील दस्त क्रमांक 2882-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 14000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1246/47 क्षेत्र 3.6547 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पप्पु लक्ष्मणराम कुमावत ,राजकुमार भंवरलाल कुमावत ,शंकरलाल भंवरलाल कुमावत ,सुनिलकुमार रामेश्वरलाल कुमावत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 14000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "TUKARAM GOVIND KENDRE"
}
