{
  "village_code": "271000010116160000",
  "village_name": "डोंगरी  बु.",
  "taluka_name": "तुमसर",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1080,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:06:01Z",
  "surveys": [
    "338",
    "341"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 30/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मनीष मोहन चौधरी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव डूलन तेजराम चौधरी ऐवजी पुनम देवानंद राहांगडाले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार तुमसर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.रा.मा.क्र.05/आर.टी.एस.64/2024-25 दि. 16/09/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 05/06/2025 मधील नोंदणी क्र.पी- N-2517209 अन्वये डूलन तेजराम चौधरी ऐवजी पुनम देवानंद राहांगडाले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "निखतपरविन ईकबाल बेग"
}
