{
  "village_code": "271000010116210000",
  "village_name": "नाका डोंगरी",
  "taluka_name": "तुमसर",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1297,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T07:29:19Z",
  "surveys": [
    "453/4/38"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जनकल्याण नागरी सहकारी पत संस्था मर्यादित तुमसर शाखा नाकाडोंगरी\nगहाणखत लिहुन देणार : दीपक घनश्याम गुप्ता रा. नाका डोंगरी यांनी दुय्यम निबंधक तुमसर यांचेकडील दस्त क्रमांक 3293-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 453/4/38 क्षेत्र 2.3362 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दीपक घनश्याम गुप्ता यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रियंका ज्ञानेश्वर कापसे"
}
