{
  "village_code": "271000010116220000",
  "village_name": "पाथरी",
  "taluka_name": "तुमसर",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1562,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-09-21",
  "objection_until": "2026-10-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:14:47Z",
  "surveys": [
    "22",
    "224",
    "77",
    "79"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026\nलिहुन देणार : दि.भंडारा डि.से.को.ऑ.बँक शाखा भंडारा\nलिहुन घेणार : रतिराम साबु खुणे\nयांनी सर्व्हे क्रमांक 224,79,77,22 वर फेरफार क्रमांक 1375 ने घेतलेला बोजा खातेदार नामे रतीराम साबू खुणे यांनी दि बी.डी.सी.सी. को-.ऑपरेटीव बँक लि.भंडारा. शाखा नाकाडोंगरी यांचेकडून रु.८,१०,००० कर्ज घेऊन जमीन गहान करून दिली.\nपुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि.भंडारा डी.सें.को.ऑप.बँक भंडाराशाखा नाकाडोंगरी यांचेकडील पत्र क्र. ४७१ दि. 20/08/2026 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.",
  "talathi": "PALLAVI NARENDRA NEWARE"
}
