{
  "village_code": "271000010116690000",
  "village_name": "देवसर्रा",
  "taluka_name": "तुमसर",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 941,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:10:25Z",
  "gone_at": "2026-11-04T07:28:34Z",
  "surveys": [
    "273",
    "398/1",
    "398/4",
    "442"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक\nलिहून घेणार : राजकुमार टोलीराम राठी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 273 तपशिल : भंडारा ग्रा.बॅ.गोंदेखारी राजेंद्रकुमार काशिराम राठी यांनी धान फसल करीता 50000 रू घेउन आपली संबधित जमिन गहान करून दिली. - 483\nसर्व्हे क्रमांक : 398/1 तपशिल : भंडारा ग्रा.बॅक गोदेखारी कडुन रु 50000/-कर्ज धेतले 16.7.05 - 483\nसर्व्हे क्रमांक : 398/4 तपशिल : भंडारा ग्रा.बॅक गोदेखारी कडुन रु 50000/-कर्ज धेतले 16.7.05 - 483\nसर्व्हे क्रमांक : 442 तपशिल : भंडारा ग्रा.बॅक गोदेखारी कडुन रु 50000/-कर्ज धेतले 16.7.05 - 483\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा गोंदेखारी यांचेकडील पत्र क्रं MGB/2026.27/20 दि. 08/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तुषार सुरेशराव कावळे"
}
