{
  "village_code": "271000010116770000",
  "village_name": "गोंदेखारी",
  "taluka_name": "तुमसर",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1237,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:03:34Z",
  "surveys": [
    "47",
    "76"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nश्री.इमदाद अली सरवर सय्यद यांनी अर्ज दिला की, जमिन मिळकत गट नंबर / सर्वे नंबर 76, 47 साठी पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 983 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार सलीमबी नूरअली सय्यद रा.गोंदेखारी यांचा दिनांक 09/02/2025 रोजी मृत्यू झाल्याने ७/१२ सदरी असलेले त्यांचे नाव कमी करून मिळावे. अर्ज, मृत्युनोंद दाखला,स्थानिक वारस चौकशी अहवाल व ग्रामपंचायत कार्यालय गोंदेखारी येथे प्रसिद्ध करण्यात आलेला जाहीरनामा पाहून मयताचे नाव कमी केले असे.\nवरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव जनार्धन जाधव"
}
