{
  "village_code": "271000010116880000",
  "village_name": "सिहोरा",
  "taluka_name": "तुमसर",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 3542,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:27:26Z",
  "surveys": [
    "553/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : फ्रेन्डस ग्रुप सहकारी पत संस्था मर्यादित तुमसर शाखा तुमसर\nगहाणखत लिहुन देणार : सुभाष चितामण राऊत रा. सिहोरा यांनी दुय्यम निबंधक तुमसर यांचेकडील दस्त क्रमांक 3153-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 553/3 क्षेत्र 0.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष चितामण राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निता सिताराम गोन्नाडे"
}
