{
  "village_code": "271000010116880000",
  "village_name": "सिहोरा",
  "taluka_name": "तुमसर",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 3545,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:27:26Z",
  "surveys": [
    "86"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nश्री/ हिरालाल ब्रिजलाल टेंभरे यांनी दिलेल्या अर्जानुसार त्यांचा आई श्रीमती जनाबाई ब्रिजलाल टेंभरे या दिनांक ११/०८/२०२५ रोजी मरण पावल्या असून त्यांचे नाव सातबारा वरून कमी करण्यात यावे, मयत खातेदार जनाबाई ब्रिजलाल टेंभरे यांचे वारस नोंद क्रमांक १९४ व फेरफार क्र.१००२ नुसार यापूर्वीच दर्ज आहे, सबब भू.क्र.८६ तसेच खाते क्र.३९८ वरून मयताचे नाव कमी करण्यात येत आहे.\nअर्जदाराचे अर्ज,मृत्यूदाखला पाहून मयताचे नाव कमी केले,\nवरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nकरिता माझे समक्ष सातबारा सदरी नोंद दाखल.",
  "talathi": "निता सिताराम गोन्नाडे"
}
