{
  "village_code": "271000010117050000",
  "village_name": "लोहारा",
  "taluka_name": "तुमसर",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1327,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:24:41Z",
  "surveys": [
    "549/4/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nमौजा लोहारा येथील गट क्र.549/4 क्षेत्र 1.20 हे.आर शेतजमीन श्रीमती.सुगरता हरीभाऊ गभने यांचे मृत्यु नंतर तिचे नावे असलेली 1.20 हे.आर शेतजमीन हि नामे छगन हरीभाऊ गभने यांच्या मालकीचे राहील.असे मृत्युपत्र लेख 50 रुपये च्या स्टंप पेपर वर लिहून ठेवण्यात आलेले आहे.त्यानुसार आता श्रीमती.सुगरता हरीभाऊ गभने यांचा मृत्यु दिनांक28/09/2018 ला झाला असून गट.क्र.549/4 वर श्री.छगन हरीभाऊ गभने यांचे नाव दर्ज करण्यात आले.",
  "talathi": "प्रणय विष्णु कोडवते"
}
