{
  "village_code": "271000010117210000",
  "village_name": "मांगली",
  "taluka_name": "तुमसर",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1075,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:19:07Z",
  "surveys": [
    "206/4",
    "337/4",
    "351/अ/3",
    "492/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nश्री.पुरुषोत्तम रुधा कटरे यांनी दिलेल्या अर्जानुसार त्यांचा आई श्रीमती तीर्थन रुधा कटरे या दिनांक ०८/०४/२०१९ रोजी ,मरण पावल्या असून त्यांचे नाव सातबारा वरून कमी करण्यात यावे, मयत खातेदार श्रीमती तीर्थन रुधा कटरे यांचे वारस नोंद क्रमांक १४२ व फेरफार क्र. ७४० नुसार यापूर्वीच दर्ज आहे, सबब भू.क्र.२०६/४, ३३७/४, ३५१/अ/३, ४९२/४ तसेच खाते क्र.२५४ वरून मयताचे नाव कमी करण्यात येत आहे.\nअर्जदाराचे अर्ज,मृत्यूदाखला पाहून मयताचे नाव कमी केले,\nवरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nकरिता माझे समक्ष सातबारा सदरी नोंद दाखल.",
  "talathi": "निता सिताराम गोन्नाडे"
}
