{
  "village_code": "271000010117330000",
  "village_name": "कर्कापुर",
  "taluka_name": "तुमसर",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1530,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:00:37Z",
  "surveys": [
    "174/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nलिहून देणार :बँक ऑफ इंडिया शाखा सिहोरा\nलिहून घेणार : उज्वल अरुण आगाशे व इतर-4\nयांनी सर्व्हे क्रमांक : 174/2 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा सिहोरा कडून 14000/-रुपय कर्जाची उच्चल करून सदर गट बँकेस गहाण करून दिला. - 1301\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा सिहोरा\nयांचेकडील पत्र दि.09/10/2026 संदर्भ क्र.BOI/SL40/2026/05 चे दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सिमा मुकेश तुमसरे"
}
