{
  "village_code": "271000010117480000",
  "village_name": "तुडका",
  "taluka_name": "तुमसर",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 2248,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:07:22Z",
  "surveys": [
    "175/1/14"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मर्यादा ग्रामिण बिगर शेती सह.पत सस्था मर्या, मोहाडी शाखा तुमसर\nगहाणखत लिहुन देणार : बिर्शेबा माईन्स एन्ड मिनरल्स प्रा.लि. तर्फे डायरेक्टर/संचालक श्री.मनोजकुमार हंसलाल बोरकर रा. तुडका यांनी दुय्यम निबंधक तुमसर यांचेकडील दस्त क्रमांक 3122-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 175/1/14 क्षेत्र 1.3940 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बिर्शेबा माईन्स एन्ड मिनरल्स प्रा.लि. तर्फे डायरेक्टर/संचालक श्री.मनोजकुमार हंसलाल बोरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनीष सुरेशराव डुबे"
}
