{
  "village_code": "271000010117640000",
  "village_name": "मांडवी (ढबाले)",
  "taluka_name": "तुमसर",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 824,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:19:55Z",
  "surveys": [
    "134",
    "353/6",
    "367",
    "370/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बैंक तुमसर\nगहाणखत लिहुन देणार : यशवंतराव ग्यानिराम ढबाले रा. मांडवी (ढबाले) यांनी दुय्यम निबंधक तुमसर यांचेकडील दस्त क्रमांक 3246-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 289000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 134, 353/6, 367, 370/1 क्षेत्र 0.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यशवंतराव ग्यानिराम ढबाले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 289000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "KHEMENDRA DULICHAND SONWANE"
}
