{
  "village_code": "271000010117770000",
  "village_name": "चिखला",
  "taluka_name": "तुमसर",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1202,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-06",
  "objection_until": "2026-10-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:04:31Z",
  "gone_at": "2026-11-04T07:25:20Z",
  "surveys": [
    "30/2/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्नेह नागरी सहकारी पत संस्था मर्या. तुमसर तर्फे शाखा व्यवस्थापक श्री. दामोधर गुरूभाउ मानापुरे\nगहाणखत लिहुन देणार : अभिषेक मुकेश पाटील रा. चिखला यांनी दुय्यम निबंधक तुमसर यांचेकडील दस्त क्रमांक 2797-2026 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30/2/7 क्षेत्र 2.2417 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिषेक मुकेश पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "MANOJ GALIRAM WARKADE"
}
