{
  "village_code": "271000020117640000",
  "village_name": "ताडगाव",
  "taluka_name": "मोहाडी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1550,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:40:09Z",
  "surveys": [
    "62",
    "63",
    "94/1",
    "94/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/04/2026\nअधिकारी : अपरआयुक्त\nआदेश क्रमांक : पुनरिक्षण क्रमांक 53/RTS-64/2021\nआदेश दिनांक : 16/03/2026\nमा.अप्पर आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांचे कडील आदेश क्रमांक पुनरिक्षण क्रमांक 53/RTS-64/2021 दिनांक 16/03/2026 नुसार मा.अप्पर जिल्हाधिकारी भंडारा यांचा दि.23/02/2021 रोजीचा आदेश रद्द करण्यात आल्याने व मा.उपविभागीय अधिकारी तुमसर यांचा प्रकरण क्र.04/RTS-64/2019-20 दि.31/03/2020 रोजीचा आदेश कायम ठेवण्यात आल्याने आदेशानुसार नोंद घेण्यात आली कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ओमप्रकाश धोंडुजी भुरे"
}
