{
  "village_code": "271000020117690000",
  "village_name": "धोप",
  "taluka_name": "मोहाडी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 2130,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:42:03Z",
  "surveys": [
    "102/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि. भंडारा अर्बन को ऑप बँक लि. भंडारा शाखा शहर गणेशपुर भंडारा तर्फे शाखा व्यवस्थापक महेंद्र सुरेश कोल्हे\nगहाणखत लिहुन देणार : पंचफुला दिनेश शिवने रा. धोप यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5292-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102/2 क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंचफुला दिनेश शिवने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ओमप्रकाश धोंडुजी भुरे"
}
