{
  "village_code": "271000020117820000",
  "village_name": "चिचोली",
  "taluka_name": "मोहाडी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1076,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:36:33Z",
  "surveys": [
    "132",
    "5/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शकुंतला मंगलदास टिकापाचे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शकुंतला अंबरदास टिकापाचे ऐवजी शकुंतला मंगलदास टिकापाचे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मोहाडी यांच्याकडील आदेश क्रमांक रा.मा क्र.26/आर.टी.एस.-64/2025-26 दि. 15/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 09-15 जानेवारी 2025 मधील नोंदणी क्र.पी- N-2472793 अन्वये शकुंतला अंबरदास टिकापाचे ऐवजी शकुंतला मंगलदास टिकापाचे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "ओमप्रकाश धोंडुजी भुरे"
}
