{
  "village_code": "271000020117820000",
  "village_name": "चिचोली",
  "taluka_name": "मोहाडी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1077,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:36:33Z",
  "surveys": [
    "139/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : जिल्हा पणन अधिकारी भंडारा\nआदेश क्रमांक : जा.क्र.जिमाका/भंडारा/आकिखयो/बोजा/2026-27/2522\nआदेश दिनांक : 26/10/2026\nश्री.राकेश टिकाराम कारेमोरे यांचे नावे गट.क्र.139/1 आराजी 0.40 हे.आर जमिनीवर जिल्हा पणन अधिकारी भंडारा यांचे जा.क्र.जिमाका/भंडारा/आकिखयो/बोजा/2026-27/2522 दिनांक 26/10/2026 नुसार श्रमीक मागासवर्गीय बहु.सुशिक्षीत बेरोजगार सेवा .सह. संस्था मर्या. आंधळगाव तर्फे दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन लि. मुंबई चा रु. २५,२५,०००/-(रु. पंचेवीस लक्ष पंचेवीस हजार ) चा बोजा दर्ज करण्यात आला.कागदपत्र दप्तरी दाखल.",
  "talathi": "ओमप्रकाश धोंडुजी भुरे"
}
