{
  "village_code": "271000020117860000",
  "village_name": "पांढराबोडी",
  "taluka_name": "मोहाडी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1173,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T19:48:12Z",
  "surveys": [
    "1/9/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nलिहून घेणार : जनकल्याण नागरी सहकारी पत संस्था मर्यादित तुमसर, --निवडा--\nलिहून देणार : कौसल्याबाई जगदीश टेकन रा. पांढराबोडी यांनी रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/9/1/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जनकल्याण नागरी सहकारी पत संस्था मर्यादित तुमसर यांचेकडील पत्र क्रमांक 343/26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/-(पाच लाख) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शशांक किशोर नागपूरे"
}
