{
  "village_code": "271000020117900000",
  "village_name": "सालई बु.",
  "taluka_name": "मोहाडी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 2535,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:54:55Z",
  "surveys": [
    "597/2",
    "607/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.अका/कानुनगो/कावि/511/2026\nआदेश दिनांक : 07/10/2026\nतहसिलदार मोहाडी तथा तालुका दंडाधिकारी मोहाडी यांचे कार्यालय यांचे कार्यालयीन पत्र क्र.अका/कानुनगो/कावि/511/2026 दिनांक 7/9/2026.अन्वये मौजा सालई बु. ता. मोहाडी जि. भंडारा येथील बावनथडी प्रकल्पांतर्गत बावनथडी विहिरगाव लघु कालव्याच्या बांधकामासाठी मौजा सालई बु. येथील गट क्र.597/2,607/3 मधील नमूद क्षेत्र भुसंपादनासाठी प्रस्तावित आहे. या प्रकरणातील भुसंपादनाचे कायदेशीर प्रक्रिया सुरू असून,भूमी अधिग्रहण कायदा 2013 मधील कलम 11 च्या उपकलम 4 मधील तरतुदीनुसार अंतिम निवाडा पारित होईपर्यंत संपादित होणाऱ्या गटाच्या संदर्भाने कोणतीही खरेदी विक्री व्यवहार,गहाणखत,बक्षीसपत्र,बोझा इत्यादी व्यवहार होऊ नयेत.तसेच सदर संपादित जमिनीवर भुसंपादनाकरिता प्रस्तावित व मा. जिल्हाधिकारी भंडारा यांच्या पूर्वपरवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी अशी कायदेशीर नोंद ७/१२ च्या इतर अधिकारामध्ये घेण्यात येत आहे.करिता नोंद दर्ज.",
  "talathi": "ANKUSH C. DHANDE"
}
