{
  "village_code": "271000020117920000",
  "village_name": "विहीरगांव",
  "taluka_name": "मोहाडी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 989,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T20:07:38Z",
  "surveys": [
    "4/1/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र./आर.टी.एस-64/2025-26\nआदेश दिनांक : 28/09/2026\nमौजा विहिरगांव येथील गट क्र. ४/१/४ मधील शेतजमिनीच्या ७/१२ वरील इतर अधिकारात कुळ म्हणून नोंदविलेले दसरू उदरू यांचे नाव कमी करणेबाबत माननीय तहसीलदार मोहाडी यांच्या न्यायालयीन आदेश क्र. रा.मा.क्र./आर.टी.एस-64/2025-26 दिनांक २८/०९/२०२६ अन्वये सदर कुळाचे नाव अभिलेखातून (गावाच्या ७/१२ पत्रकावरून) कमी करूनअभिलेख दुरुस्त करण्याबाबत आलेल्या आदेशान्वये नोंद दर्ज",
  "talathi": "ANKUSH C. DHANDE"
}
