{
  "village_code": "271000020118090000",
  "village_name": "हरदोली",
  "taluka_name": "मोहाडी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1796,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:55:58Z",
  "surveys": [
    "577/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार चित्रा आनंद पांडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव चित्रा सुबोध झंझाड ऐवजी चित्रा आनंद पांडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मोहाडी यांच्याकडील आदेश क्रमांक प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 11/01/2024 मधील नोंदणी क्र.पी- NR- 2358163 अन्वये चित्रा सुबोध झंझाड ऐवजी चित्रा आनंद पांडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "देवला गणेश पंचबुधे"
}
