{
  "village_code": "271000020118190000",
  "village_name": "रोहणा",
  "taluka_name": "मोहाडी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 1693,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:51:31Z",
  "surveys": [
    "419"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nमौजा-रोहणा येथील नामे विनोद इसराम कनोजे व इतर भू.क्र.419 आराजी 0.66हे.आर.क्षेत्रापैकी इतर अधिकारामध्ये 0.06हे.आर.जमीन नहराकरीता संपादनाची कार्यवाही सुरु आहे असा शेरा नमूद आहे सदर शेतजमिन नहरासाठी सरळ खरेदी करण्यात आलेली असून नहर संपादनाची कार्यवाही पूर्ण झालेली असून इतर अधिकारातून सदर शेरा कमी करण्यासाठी फेरफार नोंद दर्ज.",
  "talathi": "विद्याताई लंकेश्वर समरीत"
}
