{
  "village_code": "271000020118200000",
  "village_name": "मोहगाव देवी",
  "taluka_name": "मोहाडी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 3601,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:50:37Z",
  "surveys": [
    "482/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न 482/2 च्या जमीनीचे खातेदार कमल दुर्योधन मोहने यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कमलाबाई दयाराम झाडे ऐवजी कमल दुर्योधन मोहने असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मोहाडी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.रा.मा.क्र.17 /MRC-81/2025-26 दि. 17/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- N-2665784 अन्वये कमलाबाई दयाराम झाडे ऐवजी कमल दुर्योधन मोहने असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "पराग जयकांत तितरमारे"
}
