{
  "village_code": "271000020118280000",
  "village_name": "नेरी",
  "taluka_name": "मोहाडी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 3001,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:44:27Z",
  "surveys": [
    "651/2/2/2/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि. भंडारा अर्बन को ऑप बँक लि. भंडारा शाखा वरठी तर्फे प्र. शाखा व्यवस्थापक अयाज रहीम बेग\nगहाणखत लिहुन देणार : सचिन गुंडेराम माकडे रा. नेरी यांनी दुय्यम निबंधक मोहाडी यांचेकडील दस्त क्रमांक 2131-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 651/2/2/2/8 क्षेत्र 1.8215 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन गुंडेराम माकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "करुणा गोविंदराव देशभ्रतार"
}
