{
  "village_code": "271000020118300000",
  "village_name": "वरठी",
  "taluka_name": "मोहाडी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 8552,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:53:01Z",
  "surveys": [
    "292/2/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 06/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nलिहुन घेणार : श्री. संत जगनाडे महाराज ग्रामीण सह. पत संस्था मर्या., वरठी\nलिहुन देणार : शबाना ईरफान पठाण रा. वरठी गट नंबर/ सर्वे नंबर 292/2/9 यांनी दुय्यम निबंधक मोहाडी यांचेकडील दस्त क्रमांक 2064 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.8587 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शबाना ईरफान पठाण , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पराग जयकांत तितरमारे"
}
