{
  "village_code": "271000020118300000",
  "village_name": "वरठी",
  "taluka_name": "मोहाडी",
  "district_name": "भंडारा",
  "mut_no": 8563,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T07:49:39Z",
  "surveys": [
    "292/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nशिवप्रसाद सखाराम खोब्रागडे,ललिताप्रसाद हिरालाल दुबे रा. वरठी ( चालू ७/12 नुसार शिवप्रसाद सखाराम खोब्रागडे) (खाता क्रमांक1264) यांचे गट/सर्व्हे क्रमांक292/1, बिगरशेती क्षेत्र 25.5261 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8587 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nईस्तारी यादो मेश्राम रा.वरठी हे दि.26/081997 रोजी मयत झाले असुन त्यांच्या वारस पत्नी ह्या दि.20/01/2025 रोजी मयत झाल्या असुन त्त्यांनी सादर केलेल्या शपथ पत्रानुसार त्यांचे वारस नामे दादा ईस्तारी मेश्राम ,पुष्पा अशोक पानतावणे ,राजेश ईस्तारी मेश्राम ,संजय ईस्तारी मेश्राम ,सरोज दिपक पानतावणे - - -, (खाता क्रमांक :-103517)गट/सर्व्हे क्रमांक 292/1 बिगरशेती क्षेत्र 1.8587 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मोहाडी जिल्हा भंडारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 731 दिनांक 14/09/1989 प्रमाणे रक्कम रुपये 9000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "पराग जयकांत तितरमारे"
}
